Happy Holi wishes images, Happy Holi Marathi messages, greetings, Quotes in Marathi, Best Happy Holi 2020 Whatsapp status, Wallpapers & SMS: India is a country where every festival is celebrated dearly whether it’s Holi, Diwali or Dussehra, festivals are the reason to spread happiness all around. Currently, Holi is just around the corner and people are already quite excited about it.
Holi comes every year but is celebrated heartwarmingly each and every year. This festival is celebrated quite differently in Mathura. Mathura celebrates a Lath Maar Holi where wives beat their husbands with a stick and men protect themselves with a shield.
Apart from the celebrations, we think a lot about the holi messages one can send to their relatives. The current trend of the online world has lessened the physical interaction. But you can wish your beloved ones with messages in your native language. Here we have Happy Holi wishes images, messages, greetings, Quotes in Marathi.
Also read: Happy Holi Shayari in Hindi: Best wishes, Holi shayari images, sms, Whatsapp status, romantic videos for girlfriend, boyfriend and best friends
Tune into the best Marathi songs for your Holi celebrations:
Also read: Mujhse Shaadi Karoge 6th March 2020 promo: Gautam Gulati brings a twist, contestants send Balraj Syal, Heena Panchal in Pyaar Ka Pinjra
Amidst the celebrations, our sincere advice to you is to play Holi but safely due to the outbreak of Novel Coronavirus infection conditions. We wish you a playful and colorful Happy Holi 2020!
Happy Holi wishes images, Marathi messages, greetings, Quotes in Marathi Language:
Best Happy Holi 2020 Marathi Whatsapp status & SMS
- रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! - खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा! - रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! - “कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली… - “लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! - रंगपंचमीला ती म्हणाली,
मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! - रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! - होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !